मराठीतील प्रसिध्द लेखक व मान्यवर प्रकाशकाची पुस्तके एकत्र मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
Sale!

Mazi Mulagi Mazi Sakhi
( माझी मुलगी माझी सखी )

175.00 150.00

Mazi Mulagi Mazi Sakhi is written by Doshi Nilam and published by Mirror Publishing-Div.Of Mspl.

1 in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

14% OFF

Description

‘माझी मुलगी माझी सखी’ हे पुस्तक लेखिकेच्या भावनिकतेची खोली आणि मातृत्वाची विशालता दाखवते. त्यांच्या लिखाणशैलीमुळे भविष्याबद्दलच्या आशा जागृत होतात. काहीतरी नवीन आणि मौलिक देण्याची क्षमता नीलमबेनच्या लिहिण्यात आहे, ते पाहून आनंद झाला. – सुश्री. धीरूबेन पटेल ‘‘जेव्हा कोणतीही सर्जनशील व्यक्ती भावनावश होऊन भावना व्यक्त करायला लागते तेव्हा या विश्वाच्या निर्माणकर्त्यालाही त्यात स्वतःचं प्रतिबिंब सहज दिसतं. मुलीचं आणि आईचं नातं हे इतर कोणत्याही नात्यांपेक्षा वेगळं असतं. मोठ्या होणार्‍या मुलीचं भावविश्‍व हे नेहमीच विस्तारत असतं. किलोमीटरमधील अंतरामुळे त्यांच्यामधील संवाद थांबत नाही. उलटपक्षी, बाहेरील अंतरांना न जुमानता आंतरिक गरजांना वश होऊन ते नवी परिमाणं रचत जातं. – प्रबोध र. जोशी ‘माझी मुलगी माझी सखी’चं मॅन्युस्क्रिप्ट वाचणं चालू केलं. पानं उलटत गेली, डोळे पाणावले. अक्षरे आणि डोळ्यांमध्ये अश्रूंच्या पडद्याने कित्येक वेळा आडकाठी टाकली. पण, एकदा अश्रुंना उतार मिळाला अन् मग डोळे वाहत राहिले; कुणालाही न जुमानता. झीलला संबोधून तू पत्रं लिहीत राहिलीस आणि वाचणार्‍याच्या अंतःकरणाला स्पर्श करत राहिलीस. तू कुठे-कुठे आणि कशाप्रकारे लोकांच्या भावनांना शब्द दिले आहेत याची तुला कल्पनासुद्धा येणार नाही. प्रत्येक मुलीसाठी must अशी भेट आहे. या अनोख्या आणि चिरंजीवी उपहारासाठी आभार. – तरुबेन कजारिया

Additional information

Author

दोशी निलम

Publisher

मिरर पब्लिशिंग

Book Category

लेख

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mazi Mulagi Mazi Sakhi
( माझी मुलगी माझी सखी )”

Your email address will not be published. Required fields are marked *